Andhra Pradesh :अतिउत्साही चाहत्याचा स्टंट टॉलिवूड स्टार पवन कल्याण यांना महागात पडला. जबरा फॅन मिठी मारण्यासाठी मागून आला, तोच पवन कल्याण यांचा तोल गेला आणि दोघे खाली पडले. त्यावेळी पवन कल्याण कारवर तर चाहताही तिथेच खाली पडला. पवन कल्याण यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय | sakal media